आजचे हवामान अंदाज 13 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज! राज्यात सुमारे दीड दोन आठवड्यापासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरुवात झाली आहे काय आहे अंदाज हवामान अभ्यासात पंजाबराव डक साहेब यांच्याकडून तर आपण पाहू:
राज्यात दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील व कोकण दक्षिण भागातील काही पावसाचे संकट चालू आहे. शेतकरी सध्या खूप चिंतेत आहे. शेतात उभे पिक आलेले आहे अशा अवकाळी पावसाने म्हणजे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसानच पावसाळ्यात प्रतिवर्षीप्रमाणे पाऊस खूप कमी प्रमाणात पडलेला आहे. पीकही प्रतिवर्षीप्रमाणे भरदार आलेले नाही. थोडे आले आहे त्या लवकर पावसामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे. अवकाळी पावसामुळे धान्य असलेल्या पिकाचे मोठे नुकसान होत असलेली तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अवकाळी पावसाचे संकट: ज्या शेतकऱ्यांचे धान्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या जात आहे शेती हवामान व बाजारभाव विषय बातम्या मोफत वाचणे यासोबत काही पावसाचे करण्याचे असलेले झेंडू पिकाचे देखील नुकसान होत आहे. हा पाऊस रबी हंगामातील पिकांसाठी पोषक राहील असा दवा केलेला आहे.
मान्सून आता जवळजवळ संपत आलेला आहे आता अवकाळी पाऊस चालू झालेला आहे या अवकाळी पावसाचे वातावरण कसे असणार हे जाणून घेऊ:
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस पडलेला आहे अवकाळी पाऊस भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवेल अशी आशा देखील नागरिक व करते उपाय पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे तर याचा काहींना फायदा आहे हवामान विभागाकडून चार-पाच दिवसात हवामान कसे राहील हे सांगितले आहे अवकाळी पावसाचे ढग कायम तसेच राहतील तसेच सांगितले अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे तुम्ही दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर कमी दाब क्षेत्रामध्ये सध्या राज्यात अवकाळी पावसाचे पोषक हवामान तयार होते जर पोषक हवामान तयार होत असेल तर याचा जास्त परिणाम म्हणून आगामी चार-पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे.

कोकणातील मुंबई पुणे ठाणे पालघर दक्षिण कोकणातील मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे असा अंदाज हवामानानंदाने काढलेला आहे महाराष्ट्रात विविध भागात ढगाळ वातावरण आहे जवळपास 13 जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस होणार असा अंदाज आहे.
खाली दिलेल्या जिल्ह्यामध्ये पावसाची दाट शक्यता आहे.
-
मुंबई
-
सिंधुदुर्ग
-
कोल्हापूर
-
सातारा
-
सांगली
-
सोलापूर
-
ठाणे
आणखी बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पावसाचे वातावरण सध्या मान्सून पाऊस नाही हा अवकाळी पाऊस यामुळे काही पिकाची नुकसान होऊ शकते.
अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.
https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv