70,000 CR. SINCHAN GHOTALA: चर्चेत आलेला अजित पवार यांचा ७०,००० कोटी ₹ घोटाळा नेमका काय आहे..?

70,000 CR. SINCHAN GHOTALA: नमस्कार मित्रांनो, सध्या बऱ्याच दिवसापासून आपल्याला राजकीय बोलण्यातून अजित पवार यांचा सिंचन घोटाळा नेमका काय आहे. याविषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. काय आहे हा घोटाळा? या घोटाळा मध्ये कोण कोण आहेत? किती कोटीचा आहे? काय आहे खरे? सविस्तर माहिती सांगणार आहोत..! मवीआ सरकार च्या काळात भाजप ने खूप मोठा वाद केला होता. आणि या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आजित पवार यांचे नाव आले होते.

70,000 CR. SINCHAN GHOTALA
70,000 CR. SINCHAN GHOTALA

70,000 CR. SINCHAN GHOTALA: हा सर्व घोटाळा कोणी केला….?

70,000 CR. SINCHAN GHOTALA: सिंचन घोटाळा महाराष्ट्राच्या सिंचन विभागात एक भ्रष्टाचाराचा घोटाळा आहे. २०११-१२ च्या राज्य आर्थिक सर्वेक्षणातून असे उघड झाले की महाराष्ट्र सरकारने गेल्या दशकात जरी ७०,००० कोटी रुपये सिंचन विकास कामांवर खर्च केले असले तरी राज्यातील सिंचन क्षेत्र फक्त जवळपास ०.१% ने वाढले आहे.
70,000 CR. SINCHAN GHOTALA: या घोटाळ्यामध्ये राज्यातील पृथ्वीराज चव्हाण अजित पवार म्हणजे मविआ च्या सरकार च्या काळात भाजप ने जोरदार हल्ला केला. परंतु जेव्हा अजित पवार यांनी मविआ सोडून पक्ष फोडून bjp मध्ये सामील झाल्या पासून आपल्याला सिंचन घोटाळा प्रकरण बंद केले की काय असा सवाल सर्वांना पडतो.

CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE : चर्चेत आलेला पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा नेमका काय आहे..?

70,000 CR. SINCHAN GHOTALA: पाच वर्ष झाले परंतु या घोटाळ्याच्या आरोप पत्र झाखल न झाल्याने काळात जलसिंचन कार्यालयातील अधिकारी यांना पद्दोन्नती द्यायला परवानगी दिली होती हा निर्णय लवादाने दिला होता.याच मुले अजित पवार आणि सिंचन घोटाळा प्रकरनाचा दि इंड झाला की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.

70,000 CR. SINCHAN GHOTALA: याच घोटाळा मुळे अजित पवार बीजेपी मध्ये सामील झाले असतील का?

आपल मत नोंदवा.