Antarwali Sarathi : मनोज जरांगे यांची अंतर्वली मध्ये 14 ऑक्टोंबर ची सभा पहा !!!

Antarwali Sarathi  नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे . आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मोठी सभा होणार आहे या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय म्हणणार आहेत यांचं काय म्हणणं आहे मराठा आरक्षणांना अशाप्रकारे आपला आरक्षण मिळणार आहे किंवा कशाप्रकारे तुम्हाला या आरक्षण चा फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती ते या सभेमध्ये मांडणार आहेत .

Antarwali Sarathi

Antarwali Sarathi  सभेमध्ये कोणते मुद्दे मांडणार आहेत आणि सभेचा उपयोग कशाप्रकारे मराठा आरक्षणांना भेटण्यासाठी होणार आहे हे आपण तिथे पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे 14 ऑक्टोबरला सभा होती तर आज ती सभा आहे आणि सभाचा विषय मांडणारे म्हणून जरांगे पाटील हे आपले गेले 14 दिवस अमरण उपोषण केला होता आणि 14 व्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं आणि सरकारला चाळीस दिवस दिले आहेत 40 दिवस संपत येणार आहेत 24 ऑक्टोबरला तू शेवटचा दिवस असणार आहे सरकारला असं त्यांचं सांगणं आहे.

Antarwali Sarathi  : महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या

Antarwali Sarathi   सरकार तुम्हाला कशाप्रकारे आरक्षणांमधून वंचित ठेवलं किंवा त्याच्याबद्दल आज कोण कोणता आपला तोटा किंवा फायदा झाला आहे शेती यामध्ये त्यांच्या वक्तव्यामध्ये मांडणार आहेत आणि मराठा आरक्षणासाठी सरकार पाशी त्यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे का नाही हे आपण यामध्ये तिथे सभेमध्ये जाऊन त्यांचे काही शब्द ऐकून आपण ते ठरवणार आहोत.

मराठा आरक्षण मिळवून देण्याचा त्यांनी निर्णय केला आहे मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते कोणतेही कार्य म्हणजे कशाप्रकारे कार्य सरकारचा होऊ देणार नाही असे त्यांनी आव्हान दिलं आहे.

Manoj Jarange Patil

Antarwali Sarathi  त्यामध्ये मेन मुद्दे त्यांचे कशाप्रकारे असणार आहेत आणि किंवा मराठ्यांना आरक्षण का मिळावं आणि आम्हाला त्यांच्या पोरांनी पण नोकरीमध्ये लागावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता कशाप्रकारेच आरक्षण मिळणार नाही हे त्यांचे प्रमुख म्हणणे आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असा त्यांनी ठरवला आहे.

सभेबद्दल अधिक माहिती आणि लाईव्ह पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्ही लाईव्ह पण उद्याची सभा आमच्या या केसरी डॉट इन द्वारे पाहू शकता.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Manoj Jarange Patil  live .com