breaking news today in hindi : शरद पवार हे ‘ओबीसी’ ? वायरल दाखल्याने खळबळ

नमस्कार मित्रांनो आपण या नवनवीन माहितीसाठी आमच्या या साईटला भेट देत असतात परंतु आता एक नवीन बातमी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली राहिली असता आणि थोडीशी काळजी घेत आहे आणि नवीन बातमी काय आहे की खालील प्रमाणे वाचा.

breaking news today in hindi: खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की व्हायरल होत असलेल्या दाखला इंग्रजीत आहे असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.

breaking news today in hindi:  तर मित्रांना मराठा आरक्षण तसेच मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप करताना असताना किंवा तो मुद्दा तपासताना रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे ओबीसीचा उल्लेख असलेला दाखला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे त्यासाठी पुरावा म्हणून शरद पवारांच्या शाळा सोडल्याला दाखला राष्ट्रवादीने समोर आणलेला असून या दाखल्यांवर मराठासात उल्लेख आहे याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की व्हायरल होत असलेल्या दाखला इंग्रजीत आहे असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.

breaking news today in hindi
breaking news today in hindi
breaking news today in hindi: एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना दुसरीकडे त्यावरून सुरू असलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र  देण्यात यावं, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

breaking news today in hindi: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पहा

breaking news today in hindi: बावनकुळे कानावर हात आम्ही कशाला खोटी प्रमाणपत्र व्हायरल करू ही राष्ट्रवादीची परंपरा आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या काळामध्ये गुंतलेलो आहोत असा पलटवार भाजपाचे प्रदेशातील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

breaking news today in hindi: तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे शरद पवार यांना सध्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्या सल्ल्यानुसार डॉक्टरांना आता म्हणजे शरद पवार यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

अशाच प्रत्येक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv