RAIGAD FORT: येत्या दोन वर्षात दुर्गराज रायगड शिवकाळात होता तसा उभा केला जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी नक्की वाचा:

RAIGAD FORT

RAIGAD FORT: येत्या दोन वर्षात दुर्गराज रायगड शिवकाळात होता तसा उभा केला जाणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे मोगलांनी इंग्रजांनी रायगडाची कशी अवस्था करून ठेवली आहे. आपण रायगडावर गेल्यावर ती आपल्याला साक्षात महाराजांना भेटतो असे वाटते. RAIGAD FORT: रायगड विकास प्राधिकरण व सीडक यांच्या दरम्यान सामंजस्य करार संबंध झाला होता. हा तंत्रज्ञान विषयक करार आहे. … Read more