Cottan Rate Today नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे टेक जॉब वेबसाईट मार्फत आज आपण बघणार आहोत राज्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारभाव तर संपूर्ण बाजारभावातील आज मी तुम्हाला जे बाजार भाव सांगणार आहे.
तर तुम्ही बघू शकताय कितीही तिची आली तरी गेलं हप्त्यापासून गेल्या आठवड्यापासून बाजारभाव हे आठ हजार ते आठ हजारच राहिलेले आहे त्याच्यापेक्षा कमी सुद्धा नाही त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा झालेले नाही त्या कारणास्तव आज आपण महाराष्ट्रातील बाजारभाव पाहणार आहोत तर तेजी असो मंदी असो तरीही बाजार भाव वाढले नाही.
Cottan Rate Today आजचे कापसाचे बाजार भाव दि.28 October 2023 – संपूर्ण महाराष्ट्र
अरे अशाप्रकारे जे आजचा कापुस भाव आहे तेच तुम्हाला सर्व कापसाचा एक भाव आहे ते संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे कारण कापूस भाव वाढतही जात नाही कमी सुद्धा होत नाही तर प्रत्येक राज्यामध्ये किती भाव हे कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे? कुठल्या जिल्ह्यामध्ये किती व्हावे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे त्यासाठी तुम्हाला या एक जॉब या वेबसाईटवर तुम्हाला कंटिन्यू राहणे गरजेचे आहे या वेबसाईट मार्फत तुम्हाला अतिशय चांगल्या बातम्या भेटून जातील तरी मी तुम्हाला जे आज बातमी सांगणार आहे कॉटन रेट आज आजचा कापसाचा भाव किती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे.
बाजार समिती\ जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 28 5950 650 6350
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 103 7250 7300 7280
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 47 6600 7200 6900
आर्वी एच-४ मध्यम स्टेपल क्विंटल 149 7250 7300 7280
व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 48 7200 7350 7275
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 97 7250 7300 7280
बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 1 6300 6300 300
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 109 6000 6700 6350
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 176 7300 7350 7330
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 105 7300 7350 7320
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 266 7350 7400 7380
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 21 6600 7200 6900
Cottan Rate Today तर अशाप्रकारे मित्रांनो जशी तुम्हाला आज माहिती सांगितली सर्व माहिती आज आपण बघितले की बाजार समिती परिणाम आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्व साधारण दर यावल आर्वी खामगाव आर्वी पुलगाव आर्वी बारामती यावल आर्वी खामगाव .
Cottan Rate Today अशा सर्व प्रकारे तुम्हाला मी वेगवेगळ्या तारखेचे हे सांगितले आहे तर अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी तुम्ही एक जॉब अशा नवीन वेबसाईटला फॉलो करा व अशाच माहितीसाठी तुम्ही व्हाट्सअप ग्रुप मध्ये पण जॉईन व्हा धन्यवाद.
Cottan Rate Today सरसकट पिक विमा वाटप सुरू होणार
आणखी काय जिल्ह्यात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे व भरपूर प्रमाणात सध्याची स्थिती दोन हप्ते झाले आठ हजारापेक्षा जास्त नाही आणि कमी सुद्धा नाही कापसाचा भाव हा स्थिर आहे कापसाला वसुधा कमी आहे व अशाप्रकारे सर्व कापसाला यावर्षी भाव भेटणार आहे कापूस हा गरजेचा आहे तर त्यानुसार सर्व कापसाला भाव भेटणे आठ हजाराच्या आसपास भाव चालणार आहे.
Cottan Rate Today तसेच तुम्हाला सर्व शेती विषयक माहिती नोकरी विषयक माहिती व व्यवसाय विषयक माहिती अशा माहितीसाठी तुम्ही गुगलवर जाऊन एक जॉब अशा वेबसाईटला फॉलो करू शकता व त्यानुसार तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या बातमी भेटू शकते त्यानुसार नोकरीची बातमी असो शेती उपयुक्त बातमी असो संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल.