COTTON RATE TODAY: दिवाळीनंतर पांढऱ्या सोन्याला बाजारात किती भाव मिळतोय जाणून घ्या
COTTON RATE TODAY: प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी पाऊस पुरेशा प्रमाणात पडलेला नाही. प्रतिवर्षीच्या मापात अर्धा सुद्धा पाऊस पडलेला नाही. व कापसाचे उत्पन्न सुद्धा कमी प्रमाणात आहे. कापूस उत्पन्न कमी आहे त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे. व सर्वांचे लक्ष लागले आहे ते पांढऱ्या सोन्याला भाव किती मिळतोय.

उमरेड बाजार समितीत लोकल कापसाची 186 कुंटल झाली आहे. बाजार भाव ही गेल्या वर्षी प्रमाणे कमीच आहे कमीत कमी रुपये तर जास्तीत जास्त 7000 प्रति क्विंटल आहे. तसेच काल प्रति क्विंटल 7400 भाव मिळाला.
COTTON RATE TODAY: राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील कापूस बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
COTTON RATE TODAY: १७ नोव्हेंबर २३
उमरेड लोकल 7000 7170 7100
चिमुर एच-४ – 7250 7450 7400
मध्यम स्टेपल
COTTON RATE TODAY: १६ नोव्हेंबर २३
सावनेर — 6950 7050 6850
समुद्रपूर — 7150 7400 7250
आर्वी एच-४ 7050 7300 7100
मध्यम स्टेपल
नवापूर — 6930 7150 7000
मनवत लोकल 7090 7400 7350
कोर्पना लोकल 7030 7100 7070
वरोरा-खांबाडा लोकल 7100 7270 7180
किल्ले धारुर लांब स्टेपल 7300 7380 7330
पुलगाव मध्यम स्टेपल 6950 7350 7200
हिमायतनगर मध्यम स्टेपल 6800 7000 6900
देउळगाव राजा लोकल 7150 7300 7250
कळमेश्वर हायब्रीड 6700 6900 6800
हिंगणघाट मध्यम स्टेपल 7100 7450 7300
शेतकऱ्याकडे प्रतिवर्षीप्रमाणे उत्पन्न नसल्यामुळे अजूनही कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
तुम्ही जर शेतकरी असाल व नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.