DROUGHT IN THE STATE: राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा

DROUGHT IN THE STATE: राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर

DROUGHT IN THE STATE: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे केसरिया साइटवर स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक शेती अपडेट माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तसेच राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी जाहीर 21 हजार 700 रुपये बँक खात्यात जमा. काय आहे नेमकी माहिती हे आपण सविस्तर पाहू…

DROUGHT IN THE STATE: महाराष्ट्रात यंदा प्रतिवर्षीप्रमाणे कमी पाऊस पडलेला आहे 750 मिलिमीटर पेक्षाही जास्त कमी यावर्षी पाऊस पडलेला आहे. शासनाच्या निकषानुसार 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे व बाकीच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळामध्ये जून ते ऑक्टोंबर 2023 दरम्यान सरासरी 75 टक्के पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी शेती उत्पन्न सुद्धा झालेले नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूल गट पीक कर्जाचे पुनर्गठाण शेतीशी निगडित कर्जाच्या व वसुलीस स्थगिती देण्यात आलेले आहे.
DROUGHT IN THE STATE
DROUGHT IN THE STATE

DROUGHT IN THE STATE: रोहयोग अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर चा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी न खंडित करणे या सवलती 1021 महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहे. व कृषी पंपाच्या वीज बिलात सुद्धा 35% पर्यंत सूट देण्यात येतील विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी या मंडळाच्या मध्ये लागू करण्यात येतील.

DROUGHT IN THE STATE: जळगाव अमरावती अकोला या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी पहा

जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये महसूल मंडळ यादी

पाचोरा तालुका, धरणगाव तालुका, चोपडा तालुका, बोदवड तालुका, एरंडोल तालुका, पारोळा तालुका, अमळनेर तालुका, पाचोरा तालुका इत्यादी

अमरावती जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये महसूल मंडळाची यादी

अमरावती तालुका, भातकुली तालुका, नांदगाव खू. तालुका,

जिल्हा अकोला 

अकोला तालुका यातील महसुली मंडळ: कुरणखेड, बोरगाव मंजू, पलासो, उगवा, अगर, दहीहंडा, अकोला, घुसर, कापशी, शिवानी

अकोट तालुका येथील महसुली मंडळ: , अकोलखेड, उमगा, मुंडगाव, पानज,, छोटा, आसेगाव बाजार, अकोट

पातुर तालुका येथील महसूल मंडळ: सास्ती, पातुर आलेगाव, बाभूळगाव, चानी

बाळापुर तालुका येथील महसुली मंडळ: बाळापुर, हात्रुण निंबा पारस, वहाळा, वाडेगाव उरळ बु.

तेल्हारा तालुका येथील महसुली मंडळ: तेल्हारा,, पाथर्डी, पाचगव्हाण, आडगाव हिवरखेड, मालेगाव बाजार

बार्शीटाकळी येथील महसुली मंडळ: , बार्शीटाकळी, ढाबा, राजेंदा, पिंजर

मूर्तीजापुर येथील महसुली मंडळ: मुर्तीजापुर, हादगाव, मानापुर,, निंबा, जामठी,, कुरूम, लकपुरी, शेलु बाजार

माहिती आवडल्यास लाईक करा व माहिती शेतकऱ्यांना पुढे पाठवा अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि खाली दिलेली आहे….

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv