Havaman Andaj : मान्सूनची दुसरी लाट 23 ऑक्टोबरला येणार? अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता

havaman andaj नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे या मराठी वेबसाईट मार्फत या मराठी वेबसाईट मार्फत तुम्हाला एक नवीन माहिती सांगा नवीन हवामान अंदाज आहे अकरा जिल्हा व 11 राज्यात मुसळधार पाऊस पडणार.

havaman andaj याच्या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्हाला मी हवामान अंदाज विषयी संपूर्ण माहिती सांगणारे देशातील अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडीची सुरुवात झालेली आहे तुम्हाला सांगतो देशाच्या अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडीची सुरुवात झाली आहे. Havaman Andaj

havaman andaj आपल्या महाराष्ट्रातील देखील गुलाबी थंडीचे दार ठोकवले गेले आहे ठोठावले म्हणजे आपली इकडं पण सुरुवात केली आहे सकाळ सकाळी सर्वात जास्त आपलीकडे आता थंडी वाजली गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली गेली आहे .

havaman andaj कापूस बाजार भाव 9000 पार झाले.

havaman andaj

havaman andaj या दिवशी माणसाने आता बघू शकता तुम्ही या अवकाळी पावसाने महाराष्ट्रात काही ठिकाणी भरपूर हजेरी लावलेली आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची वातावरण चालू आहे तुम्ही जर बघा तर विदर्भ पट्टा झाला कोल्हापूर साईड झाली याविषयी या शहरांकडे जास्तीत जास्त पाऊस पडलेला आहे.

havaman andaj अवकाळी पावसाने तिकडे हजेरी लावलेले राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस सुरू आहेत तर काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे आगामी काही दिवसात अशी परिस्थिती कायम राहणार आहे कारण तुम्ही बघू शकता.

havaman andaj याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीत नाव पहा

havaman andaj हवामान अंदाज आता डिक्लेअर झाला आहे हवामान अंदाजाने सांगितला आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणारे किती राज्य बंद पडणारे कोणत्या राज्यांमध्ये पडणारे व महाराष्ट्रात पडल्यानंतर किती जिल्ह्यांमध्ये पडणारे याच्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणारे संपूर्ण माहिती सांगणार आहे.

havaman andaj तर मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात आता थंडीचा जोरा वाढत लागलेला आहे राज्यातील कमाल आणि किमान म्हणजे राज्यात किमान तापमान थंडी थोडी घट आहे पण अजूनही थंडीचा जोर वाढत चाललेला आहे.

havaman andaj तर याविषयी मी तुम्हाला संपूर्ण व सविस्तर माहिती सांगणारे पण आता दोन दिवसापासून सायंकाळ पासून ते रात्री हलकीशी थंडी वाजत आहे थोडीफार नॉर्मल थंडी वाजत आहे यात वेळी त्याच वेळी राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्राचे देशातील काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती असूनही कायमच आहेत तिथे आज पण कायमच आहे .

havaman andaj काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती कायम आहे राजस्थानचा सुरू आणि हरियाणाच्या हिसार म्हणजे किमान तापमान 10 अंशाचे खाली पोचले आहे काही भागात पारा दहाच्या खाली गेला आहे काही भागात तुम्ही तुम्हाला सांगतो दहापेक्षा अंश पेक्षा टेंपरेचर खाली गेलेला आहे.

havaman andaj कारण ते पावसाचे शक्यता सर्वात जास्त व थंडीचे प्रमाण सुद्धा सर्वात जास्त वाढलेले दहा टेम्परेचरपेक्षा जर खाली जाणे म्हणजे भरपूर थंडी वाजणार थंडी मायनस मध्ये नाही पण दहा टेंपरेचरच्या मायनस रिटर्न आली म्हणजे भरपूर झालं दहा टेंपरेचर सर्वात जास्त होत आहे .

havaman andaj तर काही भागात दहाच्या बी खाली गेले त्यामुळे नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे व दुसरीकडे महाराष्ट्रीयन सहित काही राज्यात मधील नागरिकांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे एकंदरीत सध्या देशात सविस्तर वातावरण पाहायला मिळत आहे. Portugal vs Iceland HIGHLIGHTS, Euro 2024 qualifiers

havaman andaj अशातच प्राईमेटच्या या खाजगी हवामान अंदाज वर्तमान नाऱ्या संख्येने एक नवीन हवामान अंदाज वाढवला आहे काय मॅटर सांगितल्याप्रमाणे पुढील 24 तासात देशातील तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडीसा आणि पश्चिम बंगाल मध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुम्हाला सांगतो या दोन-तीन ठिकाणी मुसळधार पावसाळ्यात 24 घंट्यात कुठे कुठे मुसळधार पाऊस पडणार आहेत असे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम सांगतो तुम्हाला सांगतो देशातील कुठल्या ठिकाणी पडणारे तर देशातील जर पकडलं सर्वप्रथम तुम्हाला सांगतो .

तमिळनाडू मध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारे म्हणून दोन नंबरला पकडलं तर आंध्र प्रदेश मध्ये दोन नंबरला जास्त पाऊस पडणारे ओळी समाजाची सुद्धा पाऊस पडणारे व पश्चिम बंगालमध्ये मुसळधार एवढ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि याशिवाय अंदमान निकोबार बेटावरील हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

व स्कायमेटचा अंदाज आहे हे देखील देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने केरळ मणिपूर मिरजोराम त्रिपुरा नागालँड आणि आसाम म्हणजे सुद्धा ही सर्वात जास्त पावसाची शक्यता दाखवली आहे .

तरी अशा प्रकारे नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या मराठी वेबसाईटला फॉलो करा तिथून तुम्हाला संपूर्ण बातमी भेटल व नवनवीन राज्यांमध्ये किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे कुठे थंडीचे प्रमाण जास्त आहे अशा संपूर्ण बातम्या मी देत असतो अशा बातम्यांसाठी तुम्ही गुगल वर सर्च करू शकता तुम्हाला पाहायला भेटतील