Hitman Last WC: रोहित शर्मा चा हा शेवटचा वर्ल्डकप? हिटमॅन निवृत्ती घेणार? काय आहे पहा सविस्तर:

Hitman Last WC: रोहित साहेबांविषयी थोडक्यात माहिती

Hitman Last WC: रोहित शर्मा म्हणजेच हिटमॅन. रोहित शर्मा चे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा त्यांचा जन्म 1987 ला महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी झाला. रोहित शर्मा भारताकडून एक दिवशीय आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तसेच आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स टीमकडून रोहित शर्मा खेळाडू आहे व मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन आहे. रोहित शर्मा उजव्या हाताने बॅटिंग करत असेल उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. आयपीएल मध्ये रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार आहे त्यांच्या त्यांनी वयाचे 20 वरची आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. 2013 मध्ये त्यांनी भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केलीले आयपीएल मधील खेळ खेळाडू आहे.

Hitman Last WC: साहेबांनी त्यांच्या पदार्पण केलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. 2017 डिसेंबर मध्ये श्रीलंका विरुद्ध t20 मध्ये 37 बॉल मध्ये जलशतक करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला त्यांनी जगाकडून हिटमॅन नावाची पदवी मिळवली शर्मा एक दिवशीय सामन्यांमध्ये तीन द्वित शतक करणारा जगातील अव्वल खेळाडू ठरला महाराष्ट्रीयन आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.

Hitman Last WC
Hitman Last WC

Hitman Last WC: यंदाचा वर्ल्ड कप सामना हा भारत या देशात आयोजित केलेला आहे. भारताने सलग नऊ टीम टीमवर विजय मिळवून सेमी फायनल न्यूझीलंड सोबत चा मॅच सुद्धा जिंकला आहे. आता फायनल मॅच 19 तारखेला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे.

Hitman Last WC: रोहित शर्मा चा हा शेवटचा वर्ल्डकप? हिटमॅन निवृत्ती घेणार काय?

Hitman Last WC: टीम इंडियाचे कॅप्टन रोहित शर्मा यांच्या कोचने सांगितले हा रोहित शर्मा चा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. हिटमॅन सध्या 36 वर्षाचे आहे. पुढच्या चार वर्षात 40 वर्षाचे होतील. प्रत्येक खेळाडू निवृत्ती घेत असतो त्याच्यापुढे कोणताही खेळाडू खेळत नाही. परंतु याविषयी रोहित साहेबांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही हिटमॅन सध्या दमदार प्रकारची कामगिरी करत आहेत.

अशीच अपडेट्स माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv