Manoj Jarange Patil : काम बुडवून अंतरवलीला या, आता हे शेवटचंच… मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन काय?

ठिकठिकाणी त्याचं जोरात स्वागत होतंय

Manoj Jarange Patil या सभेतून जरांगे पाटील सरकारवर कडाडून हल्ला करत आहेत. त्यांच्या भाषणाची लोकांना झिंग चढलीय. ते ऐकण्यासाठी रात्रभर ते जागे असतात. असाच एक किस्सा बीड येथे घडला.यावेळी त्यांनी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रातील मराठ्यांचा विजय होईल… असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil बीडची सभा बघण्यासाठी सरकार आताच आलंय ही माहिती मला मिळाली. हे माझं गाव आहे आणि माझा हक्काचा जिल्हा आहे, असं ते यावेळी म्हणाले

Manoj Jarange Patil काय म्हणाले जरांगे पाटील?

Manoj Jarange Patil तर मित्रांनो त्यांच्याशी म्हणणे आले की आमचे लोक नोकरीत नाहीत सरकारी जागा आहे फक्त ते फक्त डोळे फिरून इकडे तिकडे बघूनच आम्हाला म्हणजे चीक जागा आमच्यासाठी पाहिजे ती जागा आम्हाला भेटत नाही ओबीसीच्या लोकांची मुलं बाहेर देशात शिकायला आहेत मात्र आम्ही इथेच आहोत आणि इथे शेती करत आहोत आमच्या मुळावर काही लोक उठतील हे लक्षात ठेवा आमच्या दादा बापाने तुम्हाला मोठं केलं हे लक्षात ठेवा.

आरक्षण मिळवून दे ना हा माझा चोक नाही हे त्यांचे एक प्रमुख असे घोषणा वाक्य त्यांच्या मुखातून निघाले आहे त्यामुळे 14 तारखेला मोठे संख्येने अंतरवाली या गावांमध्ये जाहीर सभा होणार आहे तर या सभेला संपूर्ण मराठा बांधव म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यातील किंवा संपूर्ण मराठवाड्यातील यावे अशी त्यांची विनवणी आहे.

तसेच “काहींचे हात मोडले, पाय मोडले, एका मुलीच्या पायात गोळी घुसली होती. एका मुलाच्या तर छातीत 35 गोळ्या शिरल्या होत्या. असे सांगत हा आमच्यावर नव्हे तर संपूर्ण मराठा समाजावर झालेला हल्ला होता. असे ते यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ यांना दिला इशारा

Manoj Jarange Patil या सभेमध्ये छगन भुजबळ यांना दिला इशारा आंदोलन निब्बर लागून म्हणून त्यांनी आपले लोक आणि त्यांचे लोक खोटे बोलतात मी कालपासून त्यांच्या विरोधात कमी केला आहे ओबीसी आरक्षण नाही काही टक्का धक्का नको असा मात्र त्यांचा म्हणणं आलं आम्हाला कोणी विरोध करायचा कारण नाही अन्यथा थेट मला यावल याला जावे लागेल असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे असे त्यांनी या सभेमध्ये सांगितले.