MARATHA RESERVATION: राज्यातील जालना येथे सुरू असलेल्या अंतरवाली सराटी गावात सुरू असलेले म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणा चा आज सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. अन्य पाण्याच्या त्यागामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाली आहे, व त्यांनी डॉक्टरांची टीम सुद्धा परत लावली आहे. त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होत आहे राज्यात जाळपोळ रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला वारंवार आवाहन करत आहात उपोषण करा साकळी उपोषण करा जाळपोळ करू नका उद्रेक करू नका.

MARATHA RESERVATION: येथील राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवा आहे, ते एकदा मिळाले की त्यांना जनतेची गरज राहत नाही. त्यांनी केलेली आश्वासन देखील विसरून जाणार ही त्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी सरकारचं काहीही घेणं देणं नाही. अशा खोटारड्या आणि बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणे बरोबर नाही. म्हणून तुमचं उपोषण तात्काळ थांबवावं. असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “उपोषण सोडा आणि तब्येतीला जपा आपल्याला अजून बरेच काम करायचे आहेत.”
जातीपातीतील देशाचेदेशाचे राजकारण आपल्या भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांना देशदडीला लावणार नाही याची आपण आत्ताच सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
महाराष्ट्राचा युपी बिहार व्हायला वेळ लागणार नाही…
MARATHA RESERVATION: ज्या महाराष्ट्र ने या देशाचे प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानाने कसं जगायचं ते शिकवलं, तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषय प्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचे उत्तर प्रदेश व बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूत त्यांनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्ष संस्कार केले ते धुळे मिसळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतील देशाचे राजकारण आपल्या भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांना देशदडीला लावणार नाही. याची आपण सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचा आहे.
अशाच आणखी माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा लिंक दिलेली आहे⬇⬇⬇
https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv