MUDRA LOAN: मुद्रा लोन पाहिजे…? बँकेत मिळत नाही..? तर जाणून घ्या फॉर्म कसा भरावा काय कागदपत्र लागतात..? पहा सविस्तर माहिती…!

MUDRA LOAN: मुद्रा लोन हे केंद्र सरकारने लघु उद्योजक आणि नवीन उद्योजक नव्याने देशात उद्योजक तयार व्हावे.

MUDRA LOAN: नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या khesaria.in या साईडवर तुम्हाला प्रधान मंत्री मुद्रा लोन हवे आहे? बँक मध्ये गेल्यावर बँक वाले लोन का देत नाहीत? बँक वाले लोन का देत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर पहा सविस्तर:

MUDRA LOAN: मुद्रा लोन पाहिजे…? बँकेत मिळत नाही..? तर जाणून घ्या फॉर्म कसा भरावा काय कागदपत्र लागतात..? पहा सविस्तर माहिती…! 

स्वंयरोजगारसाठी सुलभकर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या सतावत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता. या साठी हि योजना सुरू केलेली आहे.

MUDRA LOAN
MUDRA LOAN:

MUDRA LOAN: मुद्रा लोण साठी अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारी बँकेच्या शाखेत जाऊन लोन साठी अर्ज तयार करून घ्या. तुमच्या उद्योगाचा किंवा घराची मालकी हक्क करारपत्र उद्योगविषयी माहिती आधार, पॅन कार्ड झेरॉक्स अन्य कागदपत्रे जमा करून बँकेत द्यावीत. त्यानंतर तुमची माहिती उद्योग यावर तुम्हाला मुद्रा लोन मंजूर केले जाईल. त्यानंतर बँक मॅनेजर तुम्हाला तुमच्या उद्योगाचा रिपोर्ट सादर करायला सांगू शकतात. पीएमएमवायसाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटनुसार २३ मार्च २०१८ पर्यंत मुद्रा योजनेच्या माध्यमातून २२, ८१०० कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. सरकारने मुद्रा योजनेंतर्गत या वर्षी २३ मार्चपर्यंत जवळपास २२,०५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

MUDRA LOAN: महिलांवर फोकस

या योजनेचा जास्त फायदा महिलांना होतो. याचा अर्थ महिलांना उद्योजिका बनवण्याचा आहे या योजनेत महिलांना जास्त प्राधान्य देण्यात येते. मुद्रा लोन या योजनेचे एक वैशिष्ट आहे ते म्हणजे 4 व्यक्ती मागे 3 महिला लाभार्थी आहे. मुद्रा लोन योजना २०१५ पासून सुरुवात झाली आहे. या आंतर्गात लोकांना छोटा उद्योग सुरू .करण्यासाठी छोट्या रकमेचे कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवायचे पूर्ण नाव माइक्रो यूनिट डेव्हलपमेंट रिफाइनेंस एजन्सी (Micro Units Development Refinance Agency) आहे. मुद्रा योजना (पीएमएमवाय)ची खास विशेषता ही आहे की, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या चार लोकांमागे तीन लाभार्थी महिला आहेत.

मुद्रा लोन मध्ये 3 प्रकारची कर्ज असतात.

1. शिशु लोन: यात तुम्हाला ५०,००० रू पर्यंत कर्ज दिले जाते.

2. किशोर लोन: यात तुम्हाला ५०,००० रू ते ५,००,००० रू कर्ज दिले जाते.

3. तरुण लोन: यात तुम्हाला ५,००,००० ते १०,००,००० रू कर्ज दिले जाते.

या सर्व लोन ला वेगवेगळा व्याज असू शकते. कर्ज हे ज्या त्या उद्योगावर अवलंबून असते. परंतु सांगायचे झाले तर कमीत कमीत 12% व्याजदर असु शकतो.

MUDRA LOAN: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?

बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेऊल. त्या आधारावर तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाईल. उद्योगाच्या स्वरुपाच्या हिशोबाने शाखा व्यवस्थापक तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगू शकतो. पीएमएमवायविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेची अधिकृत वेबसाइट Micro Units Development & Refinance Agency Ltd. ला भेट देऊ शकता.

 

या योजनेची अधिकृत वेबसाइट Micro Units Development & Refinance Agency Ltd. ला भेट देऊ शकता.

अशाच नवनवीन अपडेट्स माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv