Onion Export : मोठी बातमी! केंद्राचा कांद्याबाबत मोठा निर्णय, कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क अखेर मागे, नेमका निर्णय काय?

Onion Export : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात सध्या कांद्याचे दर 40 रुपये ते 50 रुपये किलो मार्केटमध्ये आहे. अशातच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकार ने लावलेल्या कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे घेतले. केंद्र सरकारने नवे आदेश लागू केले आहेत ते कोणते ते आपण पाहू! डिसेंबर अखेरीस किमान 800 डॉलर किमान निर्यात शुल्क ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटले आहे.
Onion Export
Onion Export
Onion Export : नेमका हा काय आदेश आहे ते आपण केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडून पाहू: हा निर्णय शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिलासा देणारा आहे. केंद्र सरकारने ज्यावेळेस 40% कांदा निर्यात शुल्क लावला होता, त्यावेळेस शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. तर काल याबाबतीत एक पत्र आले होत, आणि त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन आहे त्यात त्यांनी म्हटले आहे.

“एक्सपोर्ट ऑफ ओनियन इस फ्री पण मिनिमम एक्सपोर्ट पाहिजे असेल तर 800 डॉलर पर मॅट्रिक टन”

एक प्रकारची ही एबीपी फिक्स केलेली आहे.
Onion Export : ज्या पण इतर देशांमध्ये तुम्हाला व्यापार व्यवहार करायचे आहेत, त्यासाठी 800 रुपये डॉलर पर मॅट्रिक टन ही फिक्स प्राईस ही मिनिमम आहे मॅक्झिमम आणखी असू शकते तो व्यापाऱ्यांचा विषय आहे मिनिमम एक्सपोर्ट प्राईस एवढीच असली पाहिजे आपल्या देशातली जी अबिलिटी आहे तिचा विचार करता अनेक स्पोर्ट्स विचार करता एक बॅलन्स साधला जाईल आणि याच्यात शेतकऱ्यांना फायदा या भावाने त्यांनाही दिल या भावाने येथे दिले तर हा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे.

कांद्यावर लावलेली 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारने मागे घेतले आहे आणि काही नवीन आदेश लागू केले आहेत

Onion Export : अशाच शेती विषयी माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्यावर प्रत्येक अपडेट्स टाकलेले असतात, ते चेक करा लिंक दिलेली आहे जॉईन व्हा.⬇⬇

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv