STUDENTS INSURANCE:नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विमा कवच मिळणार आहे. अकृषी विद्यापीठ तंत्र शिक्षण विद्यापीठ तसेच सलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नव्या स्वरूपामध्ये विद्यार्थी जीवन आणि अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.

STUDENTS INSURANCE: विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना 62 रुपयांमध्ये 5 लाखांचा हा अपघात विमा दिला जाणार आहे आणि 20 रुपयांमध्ये 1 लाखाचा विमा मिळणार आहे तर विद्यार्थी बैठकी विमा योजनेमध्ये 422 रुपयांमध्ये 2 लाखांचा संरक्षण मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांपैकी एका व्यक्तीला हे संरक्षण मिळणारे विमा योजना ऐच्छिक स्वरूपा असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
STUDENTS INSURANCE: विद्यार्थ्यांना विमा चा हा कसा लाभ मिळणार एकदा पण पाहूया:
1. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून हे विम्याचे कवच देण्यात येणार आहे.
2. विद्यार्थी विद्यार्थ्यांना 62 रुपयात 5 लाखाचा अपघात विमा मिळणार आहे.
3. 20 रुपयात 1 लाखाचा विमा मिळेल.
4. वैद्यकीय विमा योजना 422 रुपयांमध्ये 2 लाखाचा संरक्षण मिळेल.
5. पालकांपैकी एका व्यक्तीला ही या विभागाचा संरक्षण मिळणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा: