UPI ID : गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या

UPI ID : फोन पे आणि गुगल पे शिवाय आज काल आपल्या कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाही किंवा आपला जे ऑनलाईन व्यवहार असतो तो व्यवहार पण होऊ शकत नाही तर मित्रांनो आपण अनेक वेळा जुना नंबर लिंक केल्यानंतर काही दिवसांनी आपला नवीन नंबर तयार होतो आणि नवीन आयडी पण तयार करतो यामुळे ग्राहकाची मोठ्या प्रमाणामध्ये फॅशन होऊ शकते अशा परिस्थितीने एनपीसीआय कडून जुन्या आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

UPI ID

UPI ID to be Discontinued : ज्या अगोदरच्या काउंट एका वर्षापासून सक्रिय नसले म्हणजे ज्या व्यक्तीने आपले फोनचे अकाउंट एक वर्षापासून वापरले नाही किंवा ज्याच्या यूपी आयडिया वरून वर्षभरात कोणत्याही व्यवहार झाला नाही ते 31 डिसेंबर पासून 2023 नंतर बंद होणार आहेत एम पी सी आय कडून म्हणजेच आधार आहे त्यांच्याकडून नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असून भारतातील रिप्लेसमेंट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयचे मार्गदर्शक तत्वावर गुगल पे आणि फोन पे आणि केटीएम सारखे ॲप्स काम करतात तसेच कोणत्याही विवादाच्या बाबतीत एमपीएससी मध्ये असतं म्हणून काम करत असते. आज काल आपल्याला माहित आहे आधार दिल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान आपले होत नाही.

UPI ID :  तुम्ही गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण 31 डिसेंबरपासून अनेक वापरकर्त्यांचा यूपीआय आयडी बंद होऊ शकतो.

UPI ID :  अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती

Marathi News / Top Stories  मुख्य बातम्या