Onion Export : मोठी बातमी! केंद्राचा कांद्याबाबत मोठा निर्णय, कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क अखेर मागे, नेमका निर्णय काय?

Onion Export

Onion Export : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात सध्या कांद्याचे दर 40 रुपये ते 50 रुपये किलो मार्केटमध्ये आहे. अशातच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकार ने लावलेल्या कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे घेतले. केंद्र सरकारने नवे आदेश लागू केले आहेत ते कोणते ते आपण पाहू! डिसेंबर अखेरीस किमान 800 डॉलर किमान निर्यात … Read more