RTO NEW RULES: आरटीओ संबंधीचे नवीन नियम लागू झालेले तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या..!

RTO NEW RULES: नमस्कार मित्रांनो, 1 जून पासून आरटीओ संबंधित नवीन नियम लागू झालेले माहिती आहेत का तुम्हाला? जुने नियम बंद होऊन आता आणखी काही नवीन नियम काढण्यात आले आहे. तर जाणून घेऊ काय नियम आहेत ते…!

RTO NEW RULES: कोणाला किती दंड भरावा लागेल? जाणून घेऊ.

RTO NEW RULES: याआधी आपण अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यावर थोडाफार दंड घेत असत, पण नवीन नियमावलीनुसार अल्पवयीन व्यक्तीने गाडी चालवल्यास 25,000 रुपये पर्यंतचा दंड भरावा लागेल तसेच त्याच्या पालकाला सुद्धा शिक्षा होणार आहे. वेग मर्यादा ओरडल्यास 1,000ते 2,000हजार रुपये. जर एखाद्या व्यक्तीने लायसन शिवाय वाहन चालवल्यास त्याला 500 रुपये दंड भरावा लागेल. मोठ्या गाड्यांसाठी सीट बेल्ट न वापरल्यास 100 रुपये दंड हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड या प्रकारे दंड भरावा लागेल.

RTO NEW RULES:
RTO NEW RULES:

RTO NEW RULES: जर तुम्हाला नवीन लायसन्स बनवायचे असेल तर कोणकोणते नियम पहा…!

RTO NEW RULES: तुम्हाला नवीन लायसन्स बनवायचे असेल तर तुम्हाला आता आरटीओला जाण्याची गरज नाही. तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला आता जवळच्या कोणत्याही वाहन सलग्न वाहन चालक केंद्राशी संपर्क  करून वाहन चालनाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. सरकारने ज्या वाहन चालन केंद्राला परवानगी दिलेली आहे यासाठी प्रमाणपत्र ही दिला जाणार आहे. लायसन्स बनवण्याची प्रक्रिया ही पहिल्या प्रमाणेच राहणार आहे त्यासाठी तुम्हाला https://parivahan.gov.in या लिंक वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता.

RTO NEW RULES: तसेच तुम्हाला पन्नास सीसी च्या गाड्याचे सोळाव्या वर्षी लायसन्स मिळणार आहे. व अठरा वर्षे झाल्यास ते अपडेट करावे लागेल.

माहिती आवडल्यास पुढे शेअर करा व आमचा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv