CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE : चर्चेत आलेला पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा नेमका काय आहे..?

CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE: नमस्कार मित्रांनो, सध्या इलेक्शनच्या काळात प्रत्येक जण वेगवेगळ्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत असतो असाच एक चिक्की घोटाळा..! झालेल्या खूप दिवसापासून आलेला प्रश्न म्हणजे पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळानेमका काय आहे. याविषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. काय आहे हा घोटाळा? या घोटाळा मध्ये कोण कोण आहेत? किती कोटीचा आहे? काय आहे खरे? सविस्तर माहिती सांगणार आहोत..!

CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE: चर्चेत आलेला पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा नेमका काय आहे..?

माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या काळातील झालेल्या चिक्की वाटप घोटाळ्यात गडबड झाली दिसून आली होती. मुंबई हायकोर्ट पुरवठा दारांवर FIR का दाखल केला नाही असा सवाल राज्य सरकारला विचारलाय यानंतरच पंकजा याची राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे आणि प्रतिक्रिया केली होती.

CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE

CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE  देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये महिला आणी बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्या कडे होती. पंकजा मुंडे यांच्या काळातच 2015 मध्ये शालेय पोषण आहारा आंतर्गत चिक्की वाटप करण्यात आली यासाठी मुंडेंच्या खा कंत्राट करण्यात आले पण निविधा न काढताच थेट कंत्राट देण्यात आलं. तसेच चिक्की ही निकृष्ट दर्जाची होती, असे आरोप आले होते. नगरमध्ये मुलांना निकृष्ट दर्जाची चिक्की वाटल्या प्रकरणी जिल्हाधिाऱ्यांनी तेव्हा चौकशीचे आदेशही दिले होते. त्यानंतर बालविकास खात्याने एकाच दिवसात चिक्की, चटई तब्बल 206 cr रुपयांच्या खरेदी केल्याचे दिसून आले.

CHIKKI GHOTALA PANKAJA MUNDE  आजुन एकाच दिवशी विविध आदेश काढण्यात आले होते असे आरोप ही लावण्यात आले होते.हायकोर्टाने चिक्की प्रकरणात गुन्हा दाखल का केला नाही आसा सवाल केला होता .चिक्की प्रकरणात हायकोर्टाने काय म्हंटले…?मुक्य न्यायमूर्ती दिपाकर दत्ता आनी न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी या पिठापुढे ही कारवाही सुरू होती .पुरवठादरविरोधात अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत कोणतेही गुन्हे का नोंदवले जात नाहीत? आपले आधिकरी पेढे बर्फीच्य भेसळ संबधित प्रकरणांमध्ये लहान खटले दखल करण्यात व्यस्त आहेत मुलांना त्रास आहे तिथे कारवाही का केली नाहीं असा सवाल न्यायमूर्तींनी सरकारला विचारला होता.

अशाच अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे .