ONION EXPORT NEWS: केंद्र सरकारकडून आणखी या तीन देशांना कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलीये..!

ONION EXPORT NEWS: केंद्र सरकारकडून आणखी या तीन देशांना कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलीये..!

ONION EXPORT NEWS: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केलेली होती हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे यामुळे शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतमालाला हमीभाव मिळत नाही अशातच पाऊस काळ कमी.
ONION EXPORT NEWS: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं केसरी या साइटवर प्रत्येक शेती विषयी अपडेट्स माहिती आम्ही आपणाला देत असतो.काही दिवसापूर्वी ही बंदी उठवली गेलेली आहे. तीन देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे असं सांगितलं गेलेलं होतं. केंद्र सरकारने आणखी मोठा निर्णय घेतलेला आहे.
ONION EXPORT NEWS:
ONION EXPORT NEWS:
अजून तीन देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे हा कांदा निर्यात केवळ एनसीईआर च्या माध्यमातून होणार आहे.

ONION EXPORT NEWS: कोणत्या कोणत्या देशांमध्ये कायदा निर्यात करता येणार आहे..?

ONION EXPORT NEWS: बांगलादेश नंतर भूतान बहारीन आणि मॉरिशसला कांदा निर्यात करता येणार आहे हा कांदा निर्णय एनसीईआर (NCEL) च्या माध्यमातून करता येणार आहे. व कांदा उत्पादक शेतकऱ्याला यातून दिलासा मिळालेला आहे.यानंतर कांद्याचे भाव दरात वाढ झालेली दिसते का? व अजून कांदा भाव वाढू शकतो का? यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ONION EXPORT NEWS: NCELकडे कांदा निर्यातीची यंत्रणाच नाही!

ONION EXPORT NEWS: पहिली अधिसूचना काढून एक आठवडा उलटला तरीही कांदा निर्यात झाला नाही. काढूनही अध्यादेश कांदा भावात परिणाम झालेला नाही शासनाच्या अशा कारभारामुळे व्यापारी आणि कांदा निर्यात दारामध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळते.

अशाच अपडेट्स नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv