MARATHA LOKSABHA ELECTIONS: मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवार उभे करणार…? EVM वर संक्रात येणार का?

MARATHA LOKSABHA ELECTIONS: मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवार उभे करणार…?

MARATHA LOKSABHA ELECTIONS: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या केसरी या वर्ल्ड प्रेस साइटवर. मराठा समाज खूप दिवसापासून आंदोलन करीत आहे आंदोलन अंतरवली सराटी पासून सुरू होऊन आता संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेले आहे.

MARATHA LOKSABHA ELECTIONS: अंतरवलीतील लाठी हल्ल्यामुळे हे आंदोलन चिघळले व या आंदोलनात मराठा समाज तीव्र आक्रमक झालेला होता. अशातच राज्य सरकारने दहा टक्के आरक्षणाची हमी दिलेली आहे कोणत्याही प्रमाणात लागू झालेले नाही. सरकार फक्त मराठा समाजाची वेळोवेळी दिशाभूल करत आहे असे आता मराठा समाजाला कळून चुकले आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून गावोगावी आंदोलने सुरू आहेत. व लोकसभा निवडणुकीसाठी मराठा संघ मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरत आहे.

MARATHA LOKSABHA ELECTIONS: ईव्हीएम वर संक्रात येते की काय? असं निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं.

MARATHA LOKSABHA ELECTIONS: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. ईव्हीएम वर संक्रात येते की काय? अशी चर्चा सुरू आहे. ईव्हीएम वर जास्तीत जास्त 384 उमेदवारांची निवडणूक घेणं शक्य असतं. 384 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्यास निवडणुका कशा घ्याव्यात याचा मार्गदर्शन करावे असं धाराशिव चे जिल्हाध्यक्ष यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेला आहे.

MARATHA LOKSABHA ELECTIONS
MARATHA LOKSABHA ELECTIONS

MARATHA LOKSABHA ELECTIONS: मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगळीच तयारी केलेली आहे प्रत्येक ठिकाणी उमेदवारी द्यायचे आणि जास्तीत जास्त ठिकाणी उमेदवार द्यायचे त्यामुळे मराठा उमेदवारामुळे EVM वर संकट येतं की काय हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे ईव्हीएम वरती संकट येते का हे बघणे गरजेचे आहे त्यामुळे जिल्हाधिकारी सुद्धा सतर्क झाले यामुळे थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं.

याविषयी तुम्हाला काय वाटते तुमचे मत नोंदवा व अशाच अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv