BREKING NEWS: राज्यात लवकरच सर्वात मोठी 17,000 पदांची पोलिस भरती…!

BREKING NEWS: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या केसरीया साइटवर. प्रत्येक माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो तसेच आज पोलीस भरतीचा जाहिरात निघालेली आहे पोलीस भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर माहिती तुमच्यासाठी आणि लवकरच 17,000 पदांची भरती होणार आहे. तर पहा सविस्तर माहिती:

BREKING NEWS: तरुणांसाठी तरुणींसाठी सर्वात मोठी बातमी, राज्यात तब्बल 17,000 पोलिसांची भरती होणार..!

BREKING NEWS: सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची विधान परिषदेत माहिती 17,000  पदांची जाहिरात काढल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे दहा टक्के मराठा आरक्षणासह ही भरती निघालेली आहे.
BREKING NEWS:
BREKING NEWS:

BREKING NEWS:काय म्हणाले गृहमंत्री..?

BREKING NEWS: पोलीस भरतीचा विषय हा आपल्या समोर येत असतो मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर बाहेर रेकॉर्ड पद्धतीने आपण भरती केली आहे म्हणजे जवळपास 24,000 ची भरती आपण ऑलरेडी करून चुकलो आणि आजच आपण ऍडव्हर्टीजमेन्ट काढली आहे आणि 17,000 पोलिसांच्या भरतीची ऍड आहे आणि दहा टक्के मराठा आरक्षणासहित 17,000 पोलिसांच्या भरतीची ऍड निघालेली आहे.

सर्व पोलीस भरती करणारे मित्रांना येणाऱ्या भरतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन भरती विषयी अपडेट्स माहिती विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv