KOTTAN NEWS: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

KOTTAN NEWS: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

KOTTAN NEWS: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी पाऊस संख्या निम्म्यापेक्षा कमी आहे. व शेतमालाला भावही पुरेसा नाही. व भेटतो तो भाव ही व्यापारी वर्ग त्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना देतो यात सरासरी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदा पाऊस काळ कमी असल्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे पिकाला कमी उतार मिळालेला आहे. दुसरे पीकही आलेले नाही. गेल्या वर्षी प्रमाणे कापसाला भावही नाही यंदा सात हजाराच्या पुढे भाव ढकललाही नाही.

KOTTAN NEWS
KOTTAN NEWS

KOTTAN NEWS: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

KOTTAN NEWS: यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कापूस शेतकऱ्या विषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एम एस पी पेक्षा कमी किमतीत कापूस घेतल्यावर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कमी किमतीत शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय दिले आहेत.

यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबून त्यांना दिलासा मिळणार आहे. 

शिक्षक भरती बाबत मोठी बातमी! अखेर भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध.

अशाच शेती विषयी अपडेट्स माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv