SOCIAL MEDIA: मराठा आरक्षणाच्या सोशल मीडिया पोस्टवर जरांगे पाटील संतापले..!

SOCIAL MEDIA: मराठा आरक्षणाच्या सोशल मीडिया पोस्टवर जरांगे पाटील संतापले..!

SOCIAL MEDIA: मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांनी मराठा अधिसूचनेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्याना मनोज जरांगे पाटलांनी चांगले सुनावला आहे. मराठा अधिसूचनेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणे ट्रॅप आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांची लोक शामिल आहेत असा जरांगे पाटलांनी आरोप केला आहे.

SOCIAL MEDIA: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या केसरीया साइटवर मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. व आरक्षण आरक्षण शेवटच्या टप्प्यातही आले आहे सरकारने लिखित स्वरूपाचे पत्र दिले आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी पाटलांनी जीवाचे रान केले आहे. मराठा आरक्षणाच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिणाऱ्यांना मनात जरांगे पाटलांनी चांगले सुनावले आहे काय आहे त्याचे कारण जाणून घेऊ…?

SOCIAL MEDIA:
SOCIAL MEDIA:

सोशल मीडियावर लिहून तुम्ही फूट का पडता? असा जरांगे पाटलांनी सवाल केला आहे.

SOCIAL MEDIA: मराठा अधिसूचनेच्या विरोधात लिहिणारे हे सरकारचे सत्ताधारी आणि विरोधकांची लोक आहेत असा आरोप केला आहे. सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा आंतरवली सराटी येथे येऊन बदल सुचवा असं जरांगे पाटलांनी सांगितला आहे. 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचे पाटलांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर लिहून तुम्ही फूट का पडता? असा जरांगे पाटलांनी सवाल केला आहे.

SOCIAL MEDIA: सुपारी घेऊन सोशल मीडियावर काही पण लिहीत आहेत. या सत्ताधारी आणि विरोधक यांचेच लोक आहेत. असा आरोप केला आहे हे जर बंद केले नाही तर कोणी कोणता कार्यकर्ता त्यामागे कोणता नेता या सर्वांची नाव समोर घेणार असे जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.

अशाच अपडेट्स माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv