DIPAWALI SPECIAL: दिव्यांचा सण दिवाळी दिवाळी बद्दल सविस्तर माहिती

तर मित्रांनो दिवाळी या सणाबद्दल आपणा सर्वांना तर माहीतच आहे व दिवाळी बद्दल आम्ही काही माहिती घेऊन आलेलो आहोत.

दिव्यांचा सण दिवाळी दिवाळी बद्दल सविस्तर माहिती⬇⬇

DIPAWALI SPECIAL: प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.

DIPAWALI SPECIAL: हा सण जगभरात साजर केला जातो. दसऱ्याच्या वीस दिवसानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा सण येतो भारतात साजरा दिवाळी हा सण सर्वात प्रसिद्ध आहे दिवाळी हा सण सर्व धर्मीय भारतात साजरा केला जातो असे म्हटले जाते की दिवाळी रोशराई उल्हास उत्सवाची प्रेमाची भरलेला मैत्रीचा आणि मानवतेचा उत्सव आहे ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात साजरा केला जातो आज-काल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी केली होती परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व श्लोक आजही जाणतात.

DIPAWALI SPECIAL: दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. ती परंपरा आजही कायम आहे आजही आपण असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

DIPAWALI SPECIAL
DIPAWALI SPECIAL

DIPAWALI SPECIAL: असे म्हटले जाते आदेशानुसार श्रीराम गोवर्धन व माता सीता यांचे अयोध्या पासून मिथिली पर्यंतचा प्रदेश दिव्यांनी रोस्टर येणे जगमगून गेला होता. अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले होते. श्रीरामांचे स्वागत यासाठी ही महत्त्वाचे होते 14 वर्षाचा वनवास बघून आपल्या स्वराज्यात वापस आले होते त्यावेळी त्यांनी महामायावी जाणव याचा वध ही केला हे स्वागत फार उत्सवाचे होते.

DIPAWALI SPECIAL: दिवाळी हा सण मुख्यतः पाच दिवस साजरा केला जातो. 1) वसुबारस 2)धनत्रयोदशी 3)नरक चतुर्दशी 4)दिवाळी-लक्ष्मीपूजन 5)पाडवा 6)भाऊबीज

  1. वसुबारस: या दिवशी सुवासिनी स्त्रिया सत्संगाईच्या पूजा करतात यामुळे यास गोवत द्वादशी असेही म्हणतात.
  2. धनत्रयोदशी: या दिवशी लोक सोने चांदी व वस्तू खरेदी करणे यासाठी शुभ दिवस मानतात. धनांची पूजा करतात. धनत्रयोदशी या दिवशी यमराज्याच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि आरोग्य करता धन्वंतरीची जयंती साजरी केली जाते म्हणजेच प्रत्यक्ष यमराजा व देवांचे वैद्य धन्वंतरी या दिवशी स्मरण केली जाते.
  3. नरकचतुर्दशी: हा दिवस छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जातो या दिवशी नरक चतुर्दशीच्या प्रभाती भगवान श्रीकृष्णाचा एक महान परक्रम आपण आठवतो नरकासुराचा वध करून अमंगल अशीची प्रवृत्तीच्या दृष्ट दुर्जनांचे निर्धारण करण्याचा संकल्प एक प्रकारे मनोमन सोडतो.
  4. दिवाळी-लक्ष्मीपूजन: पाच दिवस सहा दिवसांपैकी हा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस चिरकाल अर्थ संपन्नता लाभावी लक्ष्मीची कृपा असल्यावर निरंतर रहावी म्हणून लक्ष्मीची पूजा व प्रार्थना केली जाते.
  5. पाडवा: या दिवशी विवाहित दांपति एकमेकांना छानसे उपाहार देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतात आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची व गोवर्धनाची पूजा करतात पाडव्याला बाल प्रतिपदा असेही म्हणतात. नव्या वर्षाची सुरुवात करत असलेल्या शेतकऱ्याचा राजा म्हणून गौरव केला जातो त्या बळीराजाचा.
  6. भाऊबीज: हा दिवस भाऊ बहिणीच्या अतूट आणि प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्याच्या आरास व मोठ्या आत्मीयतेने समृद्धीच्या व भरभराटीची शुभकामना देतात हा दिवस रक्षाबंधन इतकाच पवित्र असतो. भाऊबीजेलाच यमद्वितीया या नावाने देखील ओळखतात त्याचे कारण असे की यम आपल्या बहिणीकडे या दिवशी भोजनात गेले अशी श्रद्धा आहे.

DIPAWALI SPECIAL: भारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात आणि एकमेकाचे सन मोठ्या आनंदात साजरे करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेवून येते.

लोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात.

तुम्हाला व तुमच्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेले आहे.⬇⬇⬇

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv