PM Kisan : लवकरच मिळणार PM किसानचा 15 वा हफ्ता, त्यापूर्वी करा ‘हे’ काम पहा सविस्तर:

पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

PM Kisan : आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 14 हप्ते मिळालेले आहे, व पंधरावा हप्ता सुद्धा कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाते. आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत सन्मान निधीचे 14 हप्ते मिळालेले आहे, व पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

PM Kisan : पी एम किसान लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता. पहा सविस्तर:

सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये सरकारमार्फत आर्थिक मदत दिले जाते. प्रत्येक हप्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतो. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहे व पंधरावे हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहे. मागील हप्त्यामध्ये पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.
PM Kisan :
PM Kisan :
व 15 व्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात त लाभार्थी संख्या कमी करून यादीतून उघडून टाकले जाऊ शकतात अशी शक्यता आहे. यामागचे कारण जमिनीच्या नोंदीच्या पडताळणी असल्याचे सांगितले जाते. सरकार शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटीसा पाठवीत आहे पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

PM Kisan : चालू महिन्यात पीएम किसान चा 15 व हप्ता पडणार अशी शक्यता आहे मागील हत्या मध्ये पीएम किसान च्या लाभार्थ्यां च्या संकेत मोठी घट करण्यात आली आहे व 15 हप्त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची यादी वगळली जाऊ शकते असे मानले जाते.

PM Kisan : शेतकऱ्यांनी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी

ज्या ज्या शेतकऱ्यांनी  ई-केवायसीची प्रक्रिया केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. पी एम के किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन  केवायसी करून घ्यावी याशिवाय जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन केवायसी करून घ्यावी www.pmkisan.gov.in या लिंक वर जाऊन पी केवायसी पर्यावरण व दिलेली माहिती टाकून तुम्ही तुमच्या मोबाईलवर केवायसी करून घेऊ शकता.

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना या चुका करू नका

PM Kisan : तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती अशी बरोबर द्या. चुकीची माहिती टाकू नका. अन्यथा तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. तसेच तुमच्या बँक खात्याबाबत चुकीची माहिती देऊ नका. तुमचा खाते क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असली तरीही तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळं तुमची माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा.

अशाच प्रत्येक अपडेट्स माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला प्रत्येक अपडेट्स माहिती मिळेल लिंक खाली दिलेली आहे.⬇⬇⬇

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv