JARANGE PATIL: सरकार ला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही, मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश न केल्यास आज संध्याकाळ पासून पाणी बंद करू काय म्हणाले जरांगे पाटील पहा सविस्तर:

JARANGE PATIL: गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. सरकारने काल घेतलेले निर्णय त्यातला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. तुम्ही निर्णय घेताना सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं असे निर्णय घ्या. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही, आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ते वाटू पण नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले. प्रथम अहवाल तयार झालेला आहे किंवा तयार करू त्याआधारे समितीला राज्य दर्जा देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आज दिवसभरात सरकारने ठोस निर्णय नाही घेतला तर आज रात्रीपासून पाणी पण सोडणार,  व या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार सरकार असणार असे जरांगे पाटील यांनी सरकारला सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्र शांत आहे व सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही असा सरकारचा अंदाज आहे

JARANGE PATIL: संपूर्ण महाराष्ट्र शांत आहे व सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही असा सरकारचा अंदाज आहे त्याला मी काहीही करू शकत नाही तुम्ही जाणून बुजून मराठ्यां वर व त्यांच्या जातीवर अन्याय करतात व पुन्हा अन्याय करायचा दिसतोय आता आम्ही अन्याय सहन करणार नाही जर आजपर्यंत विशेष अधिवेशन बोलावलं नाही तर आज रात्रीपासून पाणी सोडणार असे सांगितले.

JARANGE PATIL: दोन पैकी एक उपमुख्यमंत्री मोठा कलाकार रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपाची वाट लावली फडणवीसांचं नाव न घेता जरांगे पाटलांचा हल्लाबोल. विशेष अधिवेशन बोलावून उद्यापर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, नाहीतर उद्या संध्याकाळपासून पाणी बंद करणार, म्हणून जरांगेंचा सरकारला अल्टीमीटर. मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा संदीप शिंदे समितीचा अहवाल सरकारचा स्वीकारला मात्र कुठलाही मोठा निर्णय जाहीर नाही. मंत्रिमंडळ बैठकीतील एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. सरसकट पूर्वी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही जरांगेंचा पाटलांचा इशारा.

दोन पैकी एक उपमुख्यमंत्री मोठा कलाकार रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपाची वाट लावली फडणवीसांचं नाव न घेता जरांगे पाटलांचा हल्लाबोल

JARANGE PATIL: सरकारला दुसरे काय काम नाही असे बांगड्या भरल्यासारखे चाळे सुरू आहेत. यांच्या सर्वांच्या हातात बांगड्या असेल पाहिजे होत्या हे मर्दासारखं सरकार चालवत नाहीत हे आतून कार्यकर्तेत सरळ सांगावं की सरकारच्या हाताने आरक्षण देऊ शकत नाही तुझ्याशी इंटरनेट बंद करणे तुम्ही जर वारंवार काटे घेऊन आमच्याकडे येत असतात तर आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला आमच्या मर्यादा सोडावा लागणार त्याला जबाबदार सरकार राहणार मुख्यमंत्री व दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असणार. या सर्व कारणाला यातील एक उपमुख्यमंत्री सर्वजबाबदार असणार.

मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना काय सांगितले पहा सविस्तर:

JARANGE PATIL: जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना आमरण उपोषण साखळी उपोषण चालू ठेवा आणि आपल्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा पुढार्‍याला प्रवेश देऊ नका आत्महत्या एका भी समाज बांधवांनी करू नये असे म्हणून जरांगे पाटील यांनी सांगितले आत्महत्या करू नका आता आपल्याला लढून मारायचा आहे.

पचास सर्व अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.⬇⬇⬇⬇

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv