GOLD PRISE HIKE: सोन्याच्या दारात मोठी वाढ! जाणून घ्या सोन्याचे दर

GOLD PRISE HIKE

GOLD PRISE HIKE: नमस्कार मित्रांनो आज आपण सोन्याचे भाव कशाप्रकारे आहे ते जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो सोन्याचे आज काल भाव काय आहेत आपण जाणतच असतो. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. काही दिवसांमध्ये नोटबंदीचा परिणाम सोन्याच्या भावावर झालेला आहे का नाही हे पण आपण यातून जाणून घेणार आहोत.

GOLD PRISE HIKE: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये महागाई वाढल्यामुळे सोन्याला झळाळी लागली

GOLD PRISE HIKE: संपूर्ण जगामध्ये महागाई वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याला खूप मोठी झळाळी लागलेली आहे. गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांना सोने घेणे इतकी परिस्थिती नाही. सर्वच देशांमध्ये सध्या महागाई वाढलेली आहे तर दुसरीकडे आगामी काळात मंदीची लाट येईल असा अर्थतज्ज्ञांचा दावा आहे याच पार्श्वभूमीला मंदीच्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आणि महागाईला तोंड देण्यासाठी अनेक देशांनी आपला कल सोन्याकडे वळवला.

GOLD PRISE HIKE
GOLD PRISE HIKE

GOLD PRISE HIKE: आजचा सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति तोळा

GOLD PRISE HIKE: कोरोना काळात सोन्याचे दर 30,000 रुपये प्रति तोळा होता. तर सध्या सोन्याचे दर 65,000  एवढे वाढले आहे इंडियन बिलियन ज्वेलर्स असोसिएशन ने दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याची दर जीएसटी बघायचा तर 65 हजार रुपये प्रति तोळा इतका सोन्याचा सध्या दर सुरू आहे व अजूनही हा दर वाढू शकतो अशी तज्ञांनी दिलेली माहिती आहे. अशातच सामान्य नागरिकांन सोने घेणे शक्यच नाही.याचे कारण फेडरल रिझल्टच्या कारणामुळे अमेरिकन वायदे बाजारात हा परिणाम झालाय. डॉलर घसरल्यामुळे हा परिणाम दिसतोय 0.2% वाढवून 2044 पूर्णांक 69 डॉलर प्रति अंश झाले.

अशाच प्रत्येक माहितीसाठी आमच्या लिंक ला भेट देत जा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv