Drought : भारतावर भयंकर संकट! एल नीनोमुळे दुष्काळ पडणार…

Drought : भारतावर भयंकर संकट! एल नीनोमुळे दुष्काळ पडनार…!

Drought :  प्रतिवर्षी पेक्षा या वर्षी खूप थोड्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. याचा फटका शेतीला व शेतकऱ्यांना खूप मोठा बसलेला आहे.मनुष्याने पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे कोणतेही ऋतूत कधी पाऊस तर कधी हिवाळा तर कधी उन्हाळा. सर्व ऋतू वेळेवरपाऊस पडत नाही हिवाळ्यात गारवा तर गारव्यात पाऊस तर पावसात उन्हाळा.

Drought :  याला सर्व जबाबदार मनुष्य आहे. गाव पातळीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. शेतमाल प्रतिवर्षीप्रमाणे आलेला नाही. व गुरांना चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे.

DROUGHT DUE TO EL NINO

Drought : एल निनो प्रभावामुळे पुढच्या वर्षीच्या पाऊस काळात यापेक्षाही घट होणार आहे.

 

Drought :  वारंवार येणाऱ्या एल निनो याचा मोठा फटका भारत देशाला बसणार आहे.एल निनो प्रभावामुळे देशाला दुष्काळाची संकट येण्याची दाट शक्यता आहे. एल निनो प्रभावामुळे थंडीतही खूप घट झालेली आहे. व याचा प्रभाव पुढच्या वर्षी पाऊस काळावर पडणार आहे. मान्सूनच्या आगमनाला एल निनो च्या प्रभावामुळे पिकाला गारवा मिळणार नाही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. व या सर्व कारणामुळे महागाई ही वाढण्याची शक्यता आहे.

अशाच शेती विषयी व अपडेट्स माहिती विषयी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv