PIK VIMA: एक रुपया पिक विमा योजनेत हेराफेरी

PIK VIMA: एक रुपया पिक विमा योजनेत हेराफेरी

PIK VIMA: तर आपण प्रत्येक वर्षी पिक विमा भरतच असतो. परंतु प्रत्येक वर्षी पिक विमा काही येत नाही. त्याला कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांचा नुकसान होत असतानाही पिक विमा येत नाही. याचा पुरेपूर फायदा पिक विमा कंपनीला होतो. प्रतिवर्षी आपण हेक्टरी पैसे भरतो परंतु यावर्षी राज्य सरकार मार्फत एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू करण्यात आली.  या योजनेचा लाभ म्हणून प्रतिवर्षी पेक्षा जास्त विमा भरला गेलेला आहे. अशातच नवीन खबर आली आहे की

PIK VIMA
PIK VIMA

PIK VIMA: एक रुपया पिक विमा योजनेत काहीतरी हेराफेरी झाली आहे काय आहे हा सर्व प्रकार पाहू सविस्तर आपण:

PIK VIMA: राज्यात 10 लाख पेक्षा जास्त हेक्टरवर रब्बीचे पीक पेरणी झाली असताना तब्बल 16 लाख भरला गेलेला आहे. ‘एक रुपया पिक विमा’ या योजनेमुळे प्रतिवर्षी पेक्षा तिपटीने भरला गेलेला आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी पेरणी पेक्षा दुप्पट पिक विमा मराठवाड्यात भरला गेलेला आहे. तर विदर्भात 3 जिल्ह्यात पेरणी विना हजारो हेक्टर पिक विमा भरला गेल्याचे उघडकीस आलेला आहे. म्हणून हा संशय व्यक्त केला जात आहे.

PIK VIMA: बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल हवे आहे का, येथे मिळतंय बाईक व स्कुटी 15 हजारात

PIK VIMA: या सर्व प्रकाराची चौकशी 15 डिसेंबर नंतर करण्यात येणार आहे व त्यानंतर आणि त्यानंतर काढण्यात आलेल्या अहवालात किती एक हेक्टर विमा व पीक हे स्पष्ट होईल. व त्यानंतर लागू केलेले पिकानुसार विमा देण्यात येईल. विशेष शेती विषयी अपडेट्स माहितीसाठी आमच्या साईडवर भेट देत चला व नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv