उपोषण मागे: मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, राज्य सरकारला दिला दोन महिन्याचा हेडलाईन. पहा संपूर्ण माहिती सविस्तर:

उपोषण मागे: राज्यात सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणनाचा आज नऊवा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले व सरकारला दोन महिन्यात वेळ दिला आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या असा विचार म्हणून जरांगे पाटील यांनी पहिल्या दिवसापासून सुरू ठेवलेला होता. पहिल्यांदा पण जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ 40 दिवसाचा वेळ दिला होता. परत म्हणून पाटील उपोषणाला बसले. आज नव्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मला मागे घेतले आहे.

उपोषण मागे: कुठे थांबायचं कुठं करायचं हा पॉईंट कळला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी अखेर नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतले सरकारच्या वतीने अंतरवाली सराटी मध्ये पोहोचलेल्या शिष्टमंडळाला अखेर जरांगे पाटलांचा उपोषण मागे घेण्यात यश आलं पण जरांगे पाटलांनी कोणत्या मागण्यांवर आपलं उपोषण मागे घेतलं शिष्टमंडळासोबत नेमकी कोणते चर्चा झाली आणि यावेळी नेमकं काय काय घडलं पाहूया सविस्तर:

उपोषण मागे: सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळात कोण आलं होतं मंत्री अतुल सावे, धनंजय मुंडे, मंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री उदय सामंत या चार मंत्रांचा सरकारमार्फत पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात समावेश होता तर यावेळी व्यासपीठावर बच्चू कडू सुद्धा उपस्थित होते.

तर व्यासपीठावर आज नेमकं काय काय घडलं. तर सुरुवातीला जरांगे पाटलांसोबत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे व माजी न्यायमूर्ती एम जे गायकवाड यांनी संवाद साधला.

उपोषण मागे: आरक्षणाबाबत व कुणबी समावेश बाबत असणाऱ्या अडचणी जरांगे पाटलांना समजून सांगण्याचा प्रयत्न या दोन्ही न्यायमूर्तींनी केला. एक दोन दिवसात आरक्षण मिळत नसतं, असा आरक्षण मिळालं तरी ते कोर्टात टिकत नसतं. असं निवृत्त न्यायाधीशांनी सांगितल्यानंतर मराठ्यांना सरसकट मागास असल्याचे प्रमाणपत्र का देऊ शकत नाहीत असा असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक मागास सिद्ध करून मराठा समाजाला आरक्षण मिळेल हे सिद्ध करण्यासाठी सरकारला एक आयोग मराठ्यांना मागास सिद्ध करेल.

उपोषण मागे: मराठा समाजाला कोर्टात टिकणारा आरक्षण मिळेल त्यासाठी थोडा वेळ लागेल असा शब्द न्यायमूर्ती कडून मनोज पाटील यांना देण्यात आला. माळी समाजाला मुस्लिम समाजाला पुरावे नसताना सुद्धा ओबीसी मध्ये समावेश करून घेतला तर मराठ्यांकडे पुरावे असून सुद्धा मराठ्यांना सरसकट दाखले का देत नाहीत असा प्रश्न जरंगे पाटलांनी केला. यावर सुप्रीम करताना प्रोसिजर फॉलो करण्याचे आदेश दिले आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला काम करावे लागेल असे न्यायमूर्ती कडून सांगण्यात आले.

उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं सगळे गुन्हे मागे घेतले जातील

उपोषण मागे: उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी सगळे गुन्हे मागे घेतले जातील त्याबाबत प्रक्रिया देखील सुरू झाल्या असल्याचं जरांगे पाटलांना सांगितलं. या समितीने राज्यभर काम करावं व सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र द्यावं हे सर्व मराठा समाजाला सांगत आहे संपूर्ण महाराष्ट्रात समितीने कार्य करावं अशी मागणी केली. आणि जो वेळ दिला आहे त्यानंतर वेळ दिला जाणार नाही असं सांगत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. उपोषण कुठे करायचं कुठे थांबायचं सात दिवसाच्या आत जालना जिल्ह्यातील सर्व गुन्हे मागे घेणार आणि राज्यातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे एका महिन्यात मागे घेणार असा शब्द जरांगे पाटलांनी घेतला मात्र याचवेळी उपोषण मागे घेतोय जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घरात जाऊन बराच चढणार नाही असे विधान जरांगे पाटलांनी केलं.

उपोषण मागे: त्याच सोबत राज्यभर जे साखळी उपोषण चालू आहेत ही तसेच चालू राहतील ही वेळ अंतिम आहे. यानंतर कुठलाही वाढीव कालावधी सरकारला मिळणार नाही. असे वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं आरक्षण न दिल्यास मुंबई धडकणार 2 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय सरकारला घ्यावा लागणार आणि गुन्हे मागे घेतले जाणे या आश्वासनांवर उपस्थित शिष्टमंडळातल्या नेत्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतलं.

सोबत 8 डिसेंबरला मराठा आरक्षणा संबंधित विशेष अधिवेशन घेऊन असं सांगण्यात आलं असलं, तरी याच कालावधीत हिवाळी अधिवेशन असणार आहे.

उपोषण मागे: सोबत 8 डिसेंबरला मराठा आरक्षणा संबंधित विशेष अधिवेशन घेऊन असं सांगण्यात आलं असलं, तरी याच कालावधीत हिवाळी अधिवेशन असणार आहे. म्हणजेच सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी स्वतंत्रपणे विशेष अधिवेशन न बोलवता दिवाळी अधिवेशनात राखीव वेळ ठेवून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करू शकतो. इकडे दोन महिन्यांच्या कालावधीत साखळी उपोषण कायम ठेवले जाईल असे सांगून आंदोलनाचे ढग कायम राहावे याची काळजी जरांगे पाटलांनी घेतली. सोबतच मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र हा विषय जरांगे पाटलांनी खूप महाराष्ट्रातील इतर मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र इकडे घेऊन आंदोलनाची व्यापकता वाढवण्याचे देखील प्रयत्न केलेत.

पण तुम्हाला काय वाटतं उपोषण मागे घेऊन जरांगे पाटलांनी योग्य खेळी खेळी एका पाटलांचा उपोषण सरकार यशस्वी ठरले तुमचं मत कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे

⬇⬇⬇

https://chat.whatsapp.com/H8SuBxtN63H8GeYMVyPNwv